चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर
चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
याअंतर्गत वर्धा येथील इंदिरा सद्भावना भवन, बॅचलर रोड स्थित जिल्हा काँग्रेस मुख्यालयात इच्छुक उमेदवार सुनील बासू यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. तसेच अमित गावंडे, संदीप शिंदे, अमित देशमुख, अमोल उघडे, प्रफुल नाखले, राहुल सुरकार, शुभम अरगुडे, पिंटू शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Related News
विभागीय रेल्वे बैठकीत वर्धा जिल्हातील रेल्वे संबंधी खासदार अमर काळे केली थांबायची मागणी
7 days ago | Naved Pathan
अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत येथील विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांना पाठविल्या 1111 राख्या
28-Aug-2026 | Sajid Pathan
आनंद सागर सिटी बनली ‘कपल पॉइंट’?; रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेतल्याची चर्चा
24-Aug-2026 | Naved Pathan
वर्धा तहसील कार्यालयातील महिला अधिकाऱ्यावर ३१.७७ लाखांचा धान्य घोटाळा; गुन्हा दाखल
20-Aug-2026 | Naved Pathan
आमदार साहेबांच्या दत्तक गावात युवा पिढी धोक्यात? अवैध मोहाच्या दारूमुळे भवितव्यावर प्रश्नचिन्ह !
20-Aug-2026 | Naved Pathan